विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. SECRETS

विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Secrets

विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Secrets

Blog Article

२०१३ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.[३४७]

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

[३२१][३२२] त्याने ११ डिसेंबर २०१७ रोजी अनुष्का शर्माशी लग्न केले.

पण या सामन्यात रोहितने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण संघाची सुरुवात खूपच खराब झाली.

वेस्ट इंडीज विरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोहलीने दोन वेळा फलंदाजी केली आणि ३ व ५७ धावांवर त्याला दोन्ही वेळा शेन शिलिंगफोर्डने बाद केले. ही सचिन तेंडूलकरची शेवटची कसोटी मालिका होती आणि मालिकेनंतर कोहलीने तेंडूलकरचे चवथ्या क्रमांकाचे स्थान घेणे अपेक्षित होते.[१९४] यानंतरच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील, कोची येथील पहिल्या सामन्यात कोहलीने ८६ धावा करून सहा-गडी राखून भारताचा विजय निश्चित केला आणि सामनावीराचा पुरस्कार मिळवला.[१९५] सामन्या दरम्यान त्याने व्हिव्ह रिचर्ड्सचा सर्वात जलद (११४ डावांत) ५,००० एकदिवसीय धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. कोहली विक्रमाबद्दल म्हणतो, "त्यांच्यासारख्या खेळाडूच्या पराक्रमाशी बरोबरी करताना खुप छान वाटतंय परंतु हे इथेच थांबणार नाही कारण ही एक थोडीफार सुरुवात आहे.

डिसेंबर २०१३ मध्ये भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना झाला. एकदिवसीय मालिकेमध्ये कोहली फक्त १५.५० च्या सरासरीने धावा करू शकला, ज्यामध्ये एकदा तो शून्यावर बाद झाला.[२००] जोहान्सबर्गमधल्या पहिल्या कसोटीत जी त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिलीच कसोटी होती,[२०१] तो पहिल्यांदाच चवथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला,[२०२] त्या कसोटीत त्याने ११९ आणि ९६ धावा केल्या. त्याचे शतक हे त्या मैदानावरचे भारतीय उपखंडातील फलंदाजाचे १९९८ नंतर पहिलेच शतक होते.[२०३] दक्षिण आफ्रिकेचा माजी तेजगती गोलंदाज आणि गोलंदाजी प्रशिक्षक ॲलन डोनाल्ड, कोहलीच्या शतकाबद्दल म्हणाला, "माझ्या मनात जो एकच शब्द येतोय तो म्हणजे जबाबदारी.

महेंद्रसिंग धोणी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार

 विराट कोहली • राहुल द्रविड • रॉस टेलर • मनिष पांडे • जॉक कॅलिस •  कॅमेरोन व्हाइट • बालचंद्र अखिल • रॉबिन उथप्पा • डेल स्टाइन • प्रवीण कुमार • विनय कुमार • डिलन डु प्रीज • अनिल कुंबळे (क) • अभिमन्यू मिथुन • नयन दोशी •प्रशिक्षक: रे जेनिंग्स

— न्यू झीलंडचा माजी कर्णधार मार्टीन क्रो.[२०७]

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात सामन्यांची एकदिवसीय मालिका कोहलीसाठी फलंदाजीच्या बाबतीत खुपच यशस्वी ठरली. पुण्यात झालेल्या पराभवामध्ये सर्वाधिक ६१ धावा केल्यानंतर, त्याने जयपुर मधल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजातर्फे सर्वात जलद शतक ठोकले. अवघ्या ५२ चेंडूंत मैलाचा दगड पार करताना त्याने रोहित शर्मासोबत फक्त १७.२ षटकांमध्ये नाबाद १८६ धावांची भागीदारी केली,[१८७] कोहलीच्या नाबाद १०० धावांच्या खेळीमुळे भारताने ३६० धावांचे लक्ष्य केवळ एका गड्याच्या मोबदल्यात आणि ६ षटके राखून पार केले. हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता, ज्यात कोहलीचे शतक ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद आणि धावांचा पाठलाग करताना तिसरे जलद शतक होते.[१८८] त्या सामन्यानंतर पुढच्या मोहालीमधल्या सामन्यातील भारताच्या अजून एका पराभवामध्ये त्याने ६८ धावा केल्या.

^ "न्यू झीलंडचा भारत दौरा, ३रा एकदिवसीय सामना: भारत वि न्यू झीलंड, मोहाली, २३ ऑक्टोबर २०१६" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

कोहली, २०१५ च्या विश्वचषक सामन्यात पर्थ येथे संयुक्त अरब अमिराती विरुद्ध खेळताना. जानेवारी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या त्रिकोणी मालिकेमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध भारताला एकही विजय मिळवता आला नाही. कसोटी मालिकेतील यशस्वी वाटचाल कोहली एकदिवसीय सामन्यांत चालू ठेवू शकला नाही.

कोहलीने २०१६ची सुरुवात मर्यादित षटकांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत ९१ आणि ५९ धावांनी केली. त्यामागोमाग त्याने मेलबर्न येथे चेंडूमागे एक धाव ह्या गतीने ११७ धावा केल्या आणि कॅनबेरा येथे ९२ चेंडूत १०६ धावा केल्या. मालिकेदरम्यान, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला, त्याने हा मैलाचा दगड केवळ १६१ डावांमध्ये पूर्ण केला, तसेच तो सर्वात जलद २५ शतके झळकावणारा फलंदाजसुद्धा check here ठरला. एकदिवसीय मालिकेमध्ये १-४ असा पराभव झाल्यानंतर, भारतीय संघाने टी२० मध्ये ऑस्ट्रेलियाला ३-० असा व्हाईटवॉश दिला.

बीसीसीआय सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू पॉली उम्रीगर पुरस्कार : २०११-१२, २०१४-१५ [३६२]

Report this page